सातबारा Watch

← गोडवली

Ferfar #3922 · गोडवली

महाबळेश्वर, सातारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
सुदाम मामीलवाड
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार तिलोतमा अनिलकुमार यादव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अनुराधा अनिलकुमार यादव ऐवजी तिलोतमा अनिलकुमार यादव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार महाबळेश्वर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. आरटीएस /666 /२०२६ दि. 03/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- p_2644585 अन्वये अनुराधा अनिलकुमार यादव ऐवजी तिलोतमा अनिलकुमार यादव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .