सातबारा Watch

← राजपूरी

Ferfar #3625 · राजपूरी

महाबळेश्वर, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
11/3
Talathi
सुदाम मामीलवाड
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि,सातारा, पांचगणी विकास सेवा सोसायटी.लि.पांचगणी लिहून घेणार : साहेबराव शंकर राजपुरे यांनी रू.9600/- दि.20/8/03 साहेबराव - 2615 सर्व्हे क्रमांक : 11/3 तपशिल : पा.वि का सेवा सो लि.पाचगणी र रु 134750/- साहेबराव - 2683 सर्व्हे क्रमांक : 11/3 तपशिल : चे पाचगणी विकास सेवा सोा र रु 300000/-साहेबराव - 2862 सर्व्हे क्रमांक : 11/3 तपशिल : प्रमाणे साहेबराव शंकर राजपुरे ,साहेबराव शंकर राजपुरे यानी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सातारा यांची शाखा पांचगणी तर्फे शाखाप्रमुख दत्तात्रय संपत भिलारे,सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सातारा यांची शाखा पांचगणी तर्फे शाखाप्रमुख दत्तात्रय संपत भिलारे यांच्या कडुन रक्कम रुपये 1895000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3382 सर्व्हे क्रमांक : 11/3 तपशिल : लिहून घेणार - पांचगणी वि.का.स.सेवा सोसा.ली.यांच्या कडील कर्ज र.रु.2800000/-लिहून देणार -साहेबराव शंकर राजपुरे यांच्या हिशावरा बोजा नोंद केला. - 3396 सर्व्हे क्रमांक : 11/3 तपशिल : प्रमाणे साहेबराव शंकर राजपुरे यानी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सातारा शाखा पाचगणी तर्फे प्रतिनीधी- विवेक संपत भिलारे,सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सातारा शाखा पाचगणी तर्फे प्रतिनीधी- विवेक संपत भिलारे यांच्या कडुन रक्कम रुपये 1700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3508 सर्व्हे क्रमांक : 11/3 तपशिल : दिनांक 15/04/2025 रोजी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि . , सातारा . चा साहेबराव शंकर राजपुरे यांच्या नावे र.रु.1700000/- कर्ज. - 3530 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि,सातारा व पांचगणी विकास सेवा सोसायटी.लि.पांचगणी यांचेकडील पत्र क्र२३८आणि २२२दि .१६/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.