Ferfar #5344 · भिलार
महाबळेश्वर, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- एस.के.पवार
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2024
अधिकारी : उपनिबंधक साकारी संस्था म.शा.मुंबई [परसेवा]दि ब्रह्न्मुबई नागरी सहकारी बँक्स लि मुंबई
आदेश क्रमांक : 211/2024
आदेश दिनांक : 30/09/2024
उपनिबंधक साकारी संस्था म.शा.मुंबई [परसेवा]दि ब्रह्न्मुबई नागरी सहकारी बँक्स लि मुंबई यांचे पत्र क्र २११/२०२४ दिनांक ३०/०९/२०२४ व ग्रेटर बॉम्बे को-ऑप बँक लिमिटेड मुंबई यांचे पत्र क्र.८८०/२०२६ दिनांक १४/१०/२०२६ नुसार ललितकुमार केशव मांजरेकर व शुभांगी ललितकुमार मांजरेकर यांचे नावे सामाईक क्षेत्र 1.39.10 आर.चौ.मी.चौ.सें.मी या क्षेत्रा जमिनीवर रक्कम रुपये ११२४३११९३/-इतके कर्ज व थकबाकी चा बोजा दाखल केला असे
45ब/प्लॉ.नं/23