सातबारा Watch

← देवसरे

Ferfar #385 · देवसरे

महाबळेश्वर, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
एम.पी.सुतार
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- दिपक धोंडू जाधव ,शैला प्रकाश मोरे ,सुनिता लक्ष्मण कदम,पुजा चंद्रकांत सपकाळ ,भैरवी सोमराज शिंदे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.सागर विजय फळणे तर्फे कु.मु.धारक किरण महादेव आगोंडे, संगिता विजय फळणे , वर्षा आनंद भिलारे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.किरण महादेव आगोंडे (खाता क्रमांक14) यांचे गट/सर्व्हे क्रमांक173, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संतोष गोंविद सांळुखे , (खाता क्रमांक :-700)गट/सर्व्हे क्रमांक 173 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. महाबळेश्र्वर जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1205 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.