Ferfar #1046 · कुरोशी
महाबळेश्वर, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : सोळशी विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि गोगवे ता महाबळेश्वर जि सातारा, सोळशी विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि गोगवे ता महाबळेश्वर जि सातारा
लिहुन देणार : गोविंद रामचंद्र शिंदे रा. कुरोशी यांनी दिनांक 01/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/11,36/7,37/2,40/33,43/12,43/46,43/65,47/4,51/3,53/1,57/5,66/32,66/33,66/68,67/58,67/8,68/17,77/6,85/8,91/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद रामचंद्र शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 08 दिनांक 01/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.