Ferfar #1313 · वेंगळे
महाबळेश्वर, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026
मा .वसुली अधिकारी शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई यांचे कडील जा .क्र व.अ /एन एम डब्लू /07/451-977/2026-27/36 यांचे कडील दिनाक : 22/07/2026 पत्रान्वये श्री.सुर्यकांत कोंडीबा सकपाळ यांच्या नवे असलेल्या जप्ती आदेश व बोजा कमी करण्यात आला .सदरची नोंद वसुली अधिकारी यांच्या पत्रावरून केली .पत्र RTS FILE दाखल केले असे