Ferfar #1158 · आहिर
महाबळेश्वर, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आर टी एस /अपील /147 /2025 संगणक क्रमांक 147 / 2025
आदेश दिनांक : 26/02/2026
डॉ. योगेश खरमाटे उपविभागीय अधिकारी उपविभाग वाई यांचे कडील क्रमांक आर टी एस /अपील /147 /2025 संगणक क्रमांक 147 / 2025 अन्वये अपिलार्थी यांचे अपील मान्य करण्यात येत आहे तसेच मौजे आहीर तालुका महाबळेश्वर येथील फेरफार नंबर 737 रद्द करण्यात येत आहे मयत कै. गंगाराम रामचंद्र सपकाळ यांचे सर्व कायदेशीर वारसांची नोंद वेगळ्या फेरफाराने घेण्यात येत आहे नोंद आदेशावरून करण्यात आली आदेश आरटीएस फायलीस दाखल केला असे