Ferfar #575 · धावली
महाबळेश्वर, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/14
- Talathi
- एस.के.पवार
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महात्मा फुले को ऑप क्रेडिट सोसायटी लि शाखा वाशी तर्फे अधिकृत स्वाक्षरीकरीता प्रतिनिधी दिलीप रामकृष्ण पानसरे
गहाणखत लिहुन देणार : साहेबराव गेणु पार्टे रा. धावली यांनी दुय्यम निबंधक दु.नि. महाबळेश्र्वर यांचेकडील दस्त क्रमांक 1158-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/14 क्षेत्र 0.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबराव गेणु पार्टे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार नितीन साहेबराव पार्टे (खाता क्रमांक :- 89) ,