सातबारा Watch

← पाचपुतेवाडी

Ferfar #518 · पाचपुतेवाडी

वाई, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
439
Talathi
शितल हर्षद वाघ
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 लिहून देणार : अभेपुरी विकास सेवा सोसा अभेपुरी लिहून घेणार : साहेबराव गेनबा आंबवले यांनी सर्व्हे क्रमांक : 439 तपशिल : चेअरमन वि का सो अभेपुरी र.रू.25000/- दि.15/12/86 चे इ.क.घे - 638 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अभेपुरी विकास सेवा सोसा अभेपुरी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.