Ferfar #3607 · रेणावळे
वाई, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसा ली मुंबई मुलुंड पश्चिम शाखा, शॉप नं १८,१९,व २० मारुती आर्केड प्रेमिसेस सोसायटी, जे एन रोड मुलुंड पश्चिम मुंबई ४०० ०८०
लिहुन देणार : अंकुश प्रभाकर सणस रा. रेणावळे यांनी दिनांक 27/06/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1776372.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101/18,104/3,31/18,75/3अ,75/3क,77/3ब,77/4 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश प्रभाकर सणस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ज्ञानदीप/लवादी/९४/१६३५-९२/१०३/२०२६-२७ दिनांक 27/06/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1776372.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.