Ferfar #2201 · खावली
वाई, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 79/13, 79/12, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1137 दि. 16/08/1971 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- बबई धोंडीबा सुतार, कोंडीबा धोंडीबा सुतार, पांडुरंग धोंडीबा सुतार, बाबुराव धोंडीबा सुतार, राधाबाई महादेव सुतार.