सातबारा Watch

← कोंढावळे

Ferfar #1801 · कोंढावळे

वाई, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
115/12, 119/13, 120/1, 128/1, 21/4, 22/5, 22/6, 75/4, 79/2, 82/7
Talathi
भोसले एन सी
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विराट नगरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई ता वाई जि सातारा गहाणखत लिहुन देणार : संतोष भिकू कोंढाळकर रा. कोंढावळे यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 4110-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115/12, 119/13, 120/1, 128/1, 21/4, 22/5, 22/6, 75/4, 79/2, 82/7 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष भिकू कोंढाळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार अशोक संतोष कोंढाळकर (खाता क्रमांक :- 890) ,