Ferfar #2220 · पांडेवाडी
वाई, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : मेणवली विकास सेवा सोसा मेणवली
लिहून देणार : पोपट मनोहर दळवी रा. पांडेवाडी यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81, 73 वर बोजा दाखल करणेबाबत मा. दुय्यम निबंधक वाई यांचेकडील पुस्तक क्र. 1 चे पुरवणी भाग 5 चे दप्तरी दस्त क्र.96 ते 104 वर दिनांक 3/07/2026 नुसार फाईल केला. दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मेणवली विकास सेवा सोसा. यांचेकडील दि. ०१/०७/२०२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा ताबे गहाण खत बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.