सातबारा Watch

← पांडेवाडी

Ferfar #2222 · पांडेवाडी

वाई, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
267, 268/1
Talathi
शितल हर्षद वाघ
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : मेणवली विकास सेवा सोसा मेणवली, लिहून देणार : शंकर सर्जेराव नवघरे रा. पांडेवाडी यांनी रक्कम रुपये 654000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 268/1, 267 वर तारणखत बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक मेणवली विकास सेवा सोसा मेणवली यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 654000/- चा तारणखत बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.