सातबारा Watch

← सिध्दनाथवाडी

Ferfar #7413 · सिध्दनाथवाडी

वाई, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
7/10ड/1, 7/10ड/1/पै
Talathi
फाजगे संदीप नारायण
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 योगेश आनंदराव फाळके यांनी अर्ज दिला कि,कै .सिताबाई आनंदराव फाळके ह्या मयत असून त्यांना असणऱ्या सर्व वारसांची नावे बाजूस दाखल जमिनीचे कब्जेदार सदरी यापूर्वीच फेर नं 4989 दि.14/12/2012 ने नोंद झालेली आहेत.ती पुढीलप्रमाणे 1) योगेश आनंदराव फाळके नाते मुलगा वय 45 त्यामुळे मयताचे नाव कमी केले.अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्यूचा दाखला यावरून नोंद केली.