सातबारा Watch

← सोनगिरवाडी

Ferfar #11429 · सोनगिरवाडी

वाई, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-21
Objection until
2026-09-06
Certified
—
Gat / Survey
Talathi
फाजगे संदीप नारायण
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/08/2026 लिहून देणार : वसुली अधिकारी केशव माधव नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिवाजीनगर पुणे लिहून घेणार : ज्‍योती नितीन जगताप,नितीन सुभेदार जगताप यांनी सर्व्हे क्रमांक : 165/1/1/प्लॉ.नं.12 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा केशव माधव नागरी सहकारी पतसंस्था मर्या पुणे र.रु.3392406/-चा जप्ती बोजा ज्योती नितीन जगताप यांचे हिस्सेवर - 11127 विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा केशव माधव नागरी सहकारी पत.मर्या पुणे र.रु.3308032/-नितीन सुभेदार जाधव यांचे हिस्सेवर - 11128 फेरफार क्रमांकाने नोंद केलेला बोजा घेणार यांचे कर्ज खात्यांपैकी सौ.ज्योती नितीन जगताप यांच्या नावावर असलेल्या कर्ज खाती काही रक्कम भरल्याने व पतसंस्थेचे अध्यक्ष यांनी सदरील मिळकतीवरील बोजा नोंद कमी करणेकामी दिलेले पत्र यावरून आपणास कळवीत आहे कि,बाजूस दाखल मिळकतीवरील केशव माधव नागरी सहकारी पतसंस्थेचा असलेला बोजा नोंद कमी करण्यात यावी असे केशव माधव नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिवाजीनगर पुणे यांचे लेटरपॅडवरील वसुली अधिकारी,पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थाचे फेडरेशन लि.पुणे यांचेकडील पत्र जा.क्र.03/केमा/मुक/2026-27 दि.07/08/26 दिलेवरुन बाजूस दाखल ७/१२ चे इतर हक्कात दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे पत्र दप्तरी दाखल असे. 165/1/1/प्लॉ.नं.12