सातबारा Watch

← सोनगिरवाडी

Ferfar #11476 · सोनगिरवाडी

वाई, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1/7ब
Talathi
फाजगे संदीप नारायण
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आचार्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या वाई शाखा वाई गहाणखत लिहुन देणार : विजय किसन जमदाडे रा. सोनगिरवाडी यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 4212-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/7ब क्षेत्र 0.0224 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय किसन जमदाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : विशाल चंद्रकांत गुजर (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : सहकर्जदार सिद्धार्थ विजय जमदाडे (खाता क्रमांक :- 624) ,