Ferfar #11491 · सोनगिरवाडी
वाई, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/1ब
- Talathi
- फाजगे संदीप नारायण
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : वसुली अधिकारी द्वारा उत्कर्ष नागरी सहकारी पत मर्या वाई
लिहून घेणार : धनंजय आनंदराव लोळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 72/1ब तपशिल : मे वसुली अधिकारी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था यांचे कर्ज र.रू.१८४११८०/- कर्जदार भूषण अरविंद गायकवाड यांचे जमीनदार धनंजय आनंदराव लोळे यांच्या संपूर्ण हिश्यावर जप्ती आदेशाने बोजा दाखल. - 10750
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी द्वारा उत्कर्ष नागरी सहकारी पत मर्या वाई यांचेकडील पत्र जा क्र.व.अ.101/156/वसुली/272/2026-27 दि.26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.