सातबारा Watch

← वाई (ग्रामिण)

Ferfar #29879 · वाई (ग्रामिण)

वाई, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
484/1अ/2
Talathi
नवनाथ धोंडीभाऊ वारे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनता अर्बन को ऑप बँक लि वाई शाखा वाई गहाणखत लिहुन देणार : महादेव विठु जगताप रा. वाई (ग्रामिण) यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 4150-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 484/1अ/2 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव विठु जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार विनोद महादेव जगताप (खाता क्रमांक :- 2177) ,