Ferfar #6867 · सुरुर
वाई, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : भारत सुरूर विकास सेवा सोसायटी लि. सुरूर,
लिहून देणार : पुनम रमेश जाधव रा. सुरुर यांनी भारत सुरूर विकास सेवा सोसायटी लि. सुरूर यांचेकडून रक्कम रुपये 500000/- चा इकरार बोजा
शर्मिला राजकुमार पवार रा. सुरुर यांनी भारत सुरूर विकास सेवा सोसायटी लि. सुरूर यांचेकडून रक्कम रुपये 500000/- चा इकरार बोजा
शर्मिला राजकुमार पवार रा. सुरुर यांनी भारत सुरूर विकास सेवा सोसायटी लि. सुरूर यांचेकडून रक्कम रुपये 76000/- चा तारण बोजा
पुनम रमेश जाधव रा. सुरुर यांनी भारत सुरूर विकास सेवा सोसायटी लि. सुरूर यांचेकडून रक्कम रुपये 76000/- चा तारण बोजा
सुनंदा दत्तात्रय जाधव रा. सुरुर यांनी भारत सुरूर विकास सेवा सोसायटी लि. सुरूर यांचेकडून रक्कम रुपये 76000/- चा तारण बोजा घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 359, 374, 420, 239 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक भारत सुरूर विकास सेवा सोसायटी लि. सुरूर यांचेकडील पत्र दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.