सातबारा Watch

← लोहारे

Ferfar #2663 · लोहारे

वाई, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
541
Talathi
शशांक रामदास गायकवाड
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदिप को ऑप क्रेडिट सोसायटी लि मुंबई शाखा वाई यांचे तर्फे अधिकृत स्वाक्षरीकरीता शाखाप्रतिनिधी कृष्णदेव शंकर वाडकर गहाणखत लिहुन देणार : तानाजी काशिनाथ पवार ,संभाजी काशिनाथ पवार रा. लोहारे यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 4215-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 541 क्षेत्र 0.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी काशिनाथ पवार ,संभाजी काशिनाथ पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मान्यता देणार राधिका तानाजी पवार (खाता क्रमांक :- 674) , मान्यता देणार भारती संभाजी पवार (खाता क्रमांक :- 674) , कर्जदार अभिजीत तानाजी पवार (खाता क्रमांक :- 674) , मान्यता देणार आकाश संभाजी पवार (खाता क्रमांक :- 674) , मान्यता देणार अविनाश संभाजी पवार (खाता क्रमांक :- 674) ,