Ferfar #3307 · परखंदी
वाई, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 395
- Talathi
- आसिफ रहिम शेख
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ओम दत्त चैतन्य सहकारी बॅंक लि वाई
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय धर्माजी गिरी ,विजय धर्माजी गिरी रा. परखंदी यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 4316-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 395 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय धर्माजी गिरी ,विजय धर्माजी गिरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.