Ferfar #6296 · शेंदूरजणे
वाई, सातारा · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1012
- Talathi
- आसिफ रहिम शेख
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : शेंदूरजणे वि.का.स.सेवा सोसायटी शेंदूरजणे, शेंदूरजणे
लिहुन देणार : गजाबा धोंडिबा येवले रा. शेंदूरजणे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1012 क्षेत्र 1.54 वर रक्कम रुपये 725000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.