Ferfar #8721 · पांडे
वाई, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : पांडे वि.का.स सेवा सोसायटी, पांडे
लिहुन देणार : बाळासो शंकरराव पवार रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 473, 478, 481 क्षेत्र 1.53 वर रक्कम रुपये 3825000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.