Ferfar #8726 · पांडे
वाई, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 384
- Talathi
- बोडके महेश विठ्ठल
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026मा.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील लक्ष्मी मुक्ती मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा, सातबारा उताऱ्यास पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होणे बाबत परिपत्रक क्रमांक
एस 14/2161816/ पू.क्र 458 ल /6 मंत्रालय मुंबई अनुसार श्री दत्तात्रय तुकाराम गोळे यांच्या पत्नी सौ रत्नमाला दत्तात्रय गोळे यांचे नाव मौजे पांडे येथील जमीन नंबर 384 या जमिनीस सामायिकात लावणेबाबत श्री दत्तात्रय तुकाराम गोळे यांनी अर्ज दिले वरून सदर जमिनीतील त्यांचे हिश्यास सौ रत्नमाला दत्तात्रय गोळे यांचे नावाची नोंद सामायिक क्षेत्रात केली असे.