Ferfar #1000 · न्हाळेवाडी
वाई, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानसागर को - ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई, शाखा - वाई, ता. वाई, जि. सातारा.
गहाणखत लिहुन देणार : दशरथ शंकर चोरट रा. न्हाळेवाडी यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 4312-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/6, 53/13., 53/14, 53/19, 53/20, 53/21, 53/23, 56/5 क्षेत्र 0.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दशरथ शंकर चोरट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
व्यवस्थापक अनिकेत सुरेश गाढवे (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार - हिराबाई दशरथ चोरट (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार - गणेश दशरथ चोरट (खाता क्रमांक :- ) ,
48/6,53/13.,53/14,53/19,53/20,53/21,53/23,56/5