Ferfar #9426 · पसरणी
वाई, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1177
- Talathi
- माधुरी शेखर यादव
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्या वाई
लिहून घेणार : किरण अरविंद गायकवाड रा.पसरणी
यांनी सर्व्हे क्रमांक : 1177 तपशिल : विशेष वसुली अधिकारी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्या.वाई यांचा र.रु.1841180/-चा बोजा भूषण अरविंद गायकवाड व किरण अरविंद गायकवाड यांचे हि..वर - 8842
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.वसुली अधिकारी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्या वाई यांचेकडील स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्दकरणेबाबत पत्र जा.क्र.व.अ ./101/156/वसुली /271/2026-27दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.