सातबारा Watch

← पसरणी

Ferfar #9427 · पसरणी

वाई, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1113, 1132, 1133, 1145
Talathi
माधुरी शेखर यादव
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : महादेव नामदेव जायगुडे रा.पसरणी यांनी सर्व्हे क्रमांक : 1113 तपशिल : बॅक आफ इंडिया रू ८५०००/- महादेव नामदेवचे हिश्‍श्‍यावर - 6072 सर्व्हे क्रमांक : 1132 तपशिल : बॅक आफ इंडिया शाखा वाई र रू ८५०००/- महादेव - 6072 सर्व्हे क्रमांक : 1133 तपशिल : बॅक आफ इंडिया शाखा वाई रू ८५०००/- महादेव नामदेवचे हिश्‍श्‍यावर - 6072 सर्व्हे क्रमांक : 1145 तपशिल : बॅक आफ इंडिया वाई रू ८५०००/- - 6072 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र संदर्भ क्र REF NO WAI /KN/2026-27 दिनांक 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.