Ferfar #17915 · बावधन
वाई, सातारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 3346
- Talathi
- साळुंखे एस डी
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमीटेड, वाई
लिहुन देणार : भास्कर आनंदराव भोसले रा. बावधन गट नंबर/ सर्वे नंबर 3346 यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 715 दिनांक 23/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.1750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भास्कर आनंदराव भोसले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 23/02/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.