Ferfar #17921 · बावधन
वाई, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1945
- Talathi
- साळुंखे एस डी
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदिप को ऑप क्रेडिट सोसायटी लि मुंबई शाखा वाई यांचे तर्फे अधिकृत स्वाक्षरीकरीता शाखाप्रतिनिधी कृष्णदेव शंकर वाडकर
गहाणखत लिहुन देणार : अशोक आबाजी गाढवे ,गजराबाई आबाजी गाढवे ,पोपट आबाजी गाढवे रा. बावधन यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 4204-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1945 क्षेत्र 0.1533 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक आबाजी गाढवे ,गजराबाई आबाजी गाढवे ,पोपट आबाजी गाढवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार सुरज पोपट गाढवे (खाता क्रमांक :- 6198) ,
मान्यता देणार शितल पोपट गाढवे (खाता क्रमांक :- 6198) ,
कर्जदार सागर पोपट गाढवे (खाता क्रमांक :- 6198) ,