Ferfar #2489 · व्याजवाडी
वाई, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : व्याजवाडी वि.का.स. सेवा सोसायटी लि. व्याजवाडी ,ता; वाई,जि:सातारा]
लिहून घेणार : सखाराम मारुती पिसाळ म.वा. अजय सखाराम पिसाळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 624 तपशिल : दिनांक 22/03/2025 रोजी व्याजवाडी वि.का.स. सेवा सोसायटी लि. चा सखाराम मारुती पिसाळ यांच्या नावे रु.1338250/- या रकमेचा इकरार केला. - 2386
सर्व्हे क्रमांक : 654 तपशिल : दिनांक 22/03/2025 रोजी व्याजवाडी वि.का.स. सेवा सोसायटी लि. चा सखाराम मारुती पिसाळ यांच्या नावे रु.1338250/- या रकमेचा इकरार केला. - 2386
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव यांचेकडील पत्र जा.क्र.51/2026-27 दि. 23/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.