Ferfar #2492 · व्याजवाडी
वाई, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : व्याजवादी वि.का.स.सेवा सोसायटी लि. व्याजवाडी, ता; वाई,जि:सातारा
लिहुन देणार : विलास पांडुरंग पिसाळ रा.व्याजवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 219, 226, 411, 433, 610, 613, 631, 652, 760 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने 7/12 चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.