सातबारा Watch

← कडेगांव

Ferfar #2322 · कडेगांव

वाई, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
एन एस माने
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 मा. सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था ,वाई, ता: वाई ,जि : सातारा यांचेकडील नमुना व्ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुलीसाठी प्रमाणपत्र (नियम 86 फ ) जा. क्र. /कक्ष अ 1/वसुली दाखला/ 2025 दि. 20/11/2025 आणि वसुली अधिकारी ,सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन लि. सातारा यांचेकडील फॉर्म नं. 3 स्थावर मालमत्ता जप्ती करण्यासंबंधीचे आदेश जा. क्र. 27/57 वसुली 2026 दि. 06/08/2026 प्राप्त झालेवरोन कर्जदार तकीब दिलावर पटेल यांच्या ग.नं.100 च्या इतर हक्कामध्ये बाळसिद्धनाथ ग्रा. बि. शेती सह. पतसंस्था मर्या. व्याजवाडी-कडेगाव यांचा जप्ती आदेश बोजा र. रु. 25,107 /- नोंद केला. कागदपत्रे फायलीस दाखल असे.