सातबारा Watch

← कडेगांव

Ferfar #2325 · कडेगांव

वाई, सातारा · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
265, 267
Talathi
एन एस माने
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : बाळसिद्धनाथ ग्रा.बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या., व्याजवाडी/कडेगाव,ता: वाई,जि:सातारा लिहुन देणार : सचिन बबनराव दुधे रा. कडेगाव, गट नंबर/ सर्वे नंबर 267, 265 यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 4418 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन बबनराव दुधे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 09 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.