सातबारा Watch

← उडतरे

Ferfar #7824 · उडतरे

वाई, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
345
Talathi
अंकिता सुभाष लोखंडे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : उडतारे विकास सेवा सोसायटी ली उडतारे, उडतारे विकास सेवा सोसायटी ली उडतारे तालुका वाई जिल्हा सातारा लिहुन देणार : प्रसाद बळीराम बाबर रा. उडतरे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 345 क्षेत्र 0.3700 वर रक्कम रुपये 156000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.