Ferfar #10568 · ओझर्डे
वाई, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026मा.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र एस 14/216816/प्रक्र 458/ल6 मंत्रालय मुंबई यांचे परिपत्रक प्रमाणे 7/12 उत्तारात पुरषाबरोबर स्त्रीयांचा मालकी हक्काची नोंद होणेबाबत महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील कलमाच्या अधीन राहून आपल्या स्वत : च्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीचे नावाचा 7/12 च्या उताऱ्यात स्वत: बरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद घेण्यात यावी असा अर्ज श्री सुरेश बजरंग फरांदे रा ओझर्डे यांनी गट नं 30,392,378,111 मधील क्षेत्रास लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत त्यांची कायदेशीर पत्नी सौ पूनम सुरेश फरांदे यांच्या नांवाची सह सहहिस्सेदार म्हणून त्यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र दि 14/7/2026 चे पाहून नोंद करणेत आली.