Ferfar #10572 · ओझर्डे
वाई, सातारा · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 487
- Talathi
- डी.एस.कांबळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : शेतकरी जीवनोद्धार विकास सेवा सोसायटी लि ओझर्डे, मु पो ओझर्डे ता वाई जि सातारा
लिहुन देणार : सुशिला वसंतराव कदम रा. ओझर्डे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 487 क्षेत्र 0.8300 वर रक्कम रुपये 215000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.