Ferfar #10579 · ओझर्डे
वाई, सातारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 448
- Talathi
- डी.एस.कांबळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
मा.वसुली अधिकारी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादा शाखा वाई यांनी थकबाकी कर्जदार शितल यशवंत पिसाळ रा. ओझर्डे यांच्या थकबाकी कर्जासाठी मा वसुली अधिकारी यांच्या कडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1309613/- कर्जाचा बोजा व जप्ती आदेश चा बोजा गट नंबर/ सर्वे नंबर 448 वर बोजा दाखल करणेबाबत जप्ती आदेश्ची सत्य प्रत व मा. वसुली अधिकारी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादा शाखा वाई यांचेकडील जप्ती आदेश जा क्र .व.अ./101/156/वसुली/270/26/27 दि 28/9/26 व वसुली दाखला जा क्र 578/21/22 दि 16/03/22 चा दाखला दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1309613/- चा बोजा व जप्ती आदेशचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.