सातबारा Watch

← ओझर्डे

Ferfar #10584 · ओझर्डे

वाई, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1655
Talathi
डी.एस.कांबळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026मा .वसुली अधिकारी रवी उदय को ऑफ क्रे सोसा लि गुळूंब शाखा वाई यांच्या कर्जाच्या थकबाकी कर्जाच्या साठी दौलतराव नानासो पिसाळ रा. ओझर्डे यांच्या हिश्यावर मा वसुली अधिकारी यांच्याकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1073446/- कर्जचा व जप्ती आदेशचा बोजा घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1655 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज स्थावर मालमत्ता जप्ती आदेश सत्य प्रत व मा. वसुली अधिकारी रवी उदय को ऑफ क्रे सोसा लि गुळूंब शाखा वाई यांचेकडील पत्र जा विवअ/स्थावर जप्ती आदेश/63/26/27 दि 31/7/26 व वसुली दाखला जा क्र 272/25/26 दि 30/8/25 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1073446/- चा व जप्ती आदेशचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.