Ferfar #3128 · बोपेगांव
वाई, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सातारा यांची शाखा सोनगिरवाडी वाई ता वाई
गहाणखत लिहुन देणार : विश्वास बाबुराव तांगडे रा. बोपेगांव यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 3844-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 902, 904 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वास बाबुराव तांगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
स्वप्निल सुनिल शेडगे (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार निर्मला प्रकाश शेंडकर (खाता क्रमांक :- 503) ,
सहकर्जदार सिमा शरद मोरे (खाता क्रमांक :- 503) ,
सहकर्जदार उज्वला प्रमोद पिसाळ (खाता क्रमांक :- 503) ,
सहकर्जदार विशाल विश्वास तांगडे (खाता क्रमांक :- 503) ,
सहकर्जदार महेश विश्वास तांगडे (खाता क्रमांक :- ) ,
सहकर्जदार कमल विश्वास तांगडे (खाता क्रमांक :- 503) ,
कर्जदार सुकन्या महेश तांगडे प्रोप्रायटर श्री फ्लॉवर डेकोरेटर्स (खाता क्रमांक :- 503) ,
सहकर्जदार सुजाता गणेश गायकवाड (खाता क्रमांक :- ) ,