Ferfar #3744 · शिरगांव
वाई, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : जंजिव्हाळा सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई, कांजूर ईस्ट ४०००४२
लिहुन देणार : तानाजी नामदेव भोसले रा. शिरगांव यांनी दिनांक 10/01/2020 प्रमाणे रक्कम रुपये 75000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1067,1068,1167,1169/अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी नामदेव भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 143 दिनांक 10/01/2020 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 75000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.