सातबारा Watch

← भुईंज

Ferfar #15290 · भुईंज

वाई, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1154/1
Talathi
एम ए जाधव
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : भुईंज वि का स सेवा सोसा ली भुईंज, भुईंज ता वाई जिल्हा सातारा लिहुन देणार : धर्मराज तात्याबा भोसले   रा. भुईंज यांनी तारण प्रमाणे रक्कम रुपये 178000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1154/1 क्षेत्र १.१०00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धर्मराज तात्याबा भोसले   यांनी भुईंज वि का स सेवा सोसा ली भुईंज, भुईंज ता वाई जिल्हा सातारा यांचेकडील तारण खत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 178000.00/- चा इलेक्ट्रिक मोटार पाईप लाईन करिता बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.