सातबारा Watch

← भुईंज

Ferfar #15312 · भुईंज

वाई, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
302
Talathi
एम ए जाधव
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार:शंकर निवृत्ती शेवते यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भुईंज विकास सेवा सोसा लि यांचेकडून दिनांक 15/10/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 90000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भुईंज विकास सेवा सोसा लि भुईंज यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक १५/१०/2016 दिनांक दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.