सातबारा Watch

← भुईंज

Ferfar #15314 · भुईंज

वाई, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
2050
Talathi
एम ए जाधव
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने वाटणीपत्राने लिहुन देणार:- अर्चना मधुकर रोडे ,अश्विनी मधुकर रोडे ,कमल उत्तम चव्हाण ,कल्प ना मधुकर रोडे ,छाया संपत रोडे ,तानाजी आनंदराव रोडे ,धनश्री संपत रोडे ,प्रशांत संपत रोडे ,बाळकृष्ण आनंदराव रोडे ,माधुरी मधुकर रोडे ,विमल नारायण लांडगे (खाता क्रमांक :- 108) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 2050 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1283 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- तानाजी आनंदराव रोडे यांचे हिश्य्यास आलेले मिळकत मौजे भुईंज ता वाई जि. सातारा येथील शेतजमीन मिळकत गट नंबर २०५० त्याचे क्षेत्र ० हे ७७ आर आकार ७ रु ८७ पैसे यातील वाटणी पत्राने आलेले क्षेत्र ० हे १२.८४ आर अशी मिळकत बाळकृष्ण आनंदराव रोडे यांचे हिश्य्यास आलेले मिळकत मौजे भुईंज ता वाई जि. सातारा येथील शेतजमीन मिळकत गट नंबर २०५० त्याचे क्षेत्र ० हे ७७ आर आकार ७ रु ८७ पैसे यातील वाटणी पत्राने आलेले क्षेत्र ० हे १२.८४ आर अशी मिळकत अर्चना मधुकर रोडे ,अश्विनी मधुकर रोडे,कल्पना मधुकर रोडे , माधुरी मधुकर रोडे, यांचे हिश्य्यास आलेले मिळकत मौजे भुईंज ता वाई जि. सातारा येथील शेतजमीन मिळकत गट नंबर २०५० त्याचे क्षेत्र ० हे ७७ आर आकार ७ रु ८७ पैसे यातील वाटणी पत्राने आलेले क्षेत्र ० हे १२.८३ आर अशी मिळकत छाया संपत रोडे,धनश्री संपत रोडे ,प्रशांत संपत रोडे यांचे हिश्य्यास आलेले मिळकत मौजे भुईंज ता वाई जि. सातारा येथील शेतजमीन मिळकत गट नंबर २०५० त्याचे क्षेत्र ० हे ७७ आर आकार ७ रु ८७ पैसे यातील वाटणी पत्राने आलेले क्षेत्र ० हे १२.८३ आर अशी मिळकत कमल उत्तम चव्हाण यांचे हिश्य्यास आलेले मिळकत मौजे भुईंज ता वाई जि. सातारा येथील शेतजमीन मिळकत गट नंबर २०५० त्याचे क्षेत्र ० हे ७७ आर आकार ७ रु ८७ पैसे यातील वाटणी पत्राने आलेले क्षेत्र ० हे १२.८३ आर अशी मिळकत विमल नारायण लांडगे यांचे हिश्य्यास आलेले मिळकत मौजे भुईंज ता वाई जि. सातारा येथील शेतजमीन मिळकत गट नंबर २०५० त्याचे क्षेत्र ० हे ७७ आर आकार ७ रु ८७ पैसे यातील वाटणी पत्राने आलेले क्षेत्र ० हे १२.८३ आर अशी मिळकत यांना दुय्यम निबंधकत वाई यांचे कडील वाटणीपत्र दस्तज क्र 3354 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्क्म रूपये 0.00 घेउन वाटणीपत्र केले.सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.