सातबारा Watch

← भुईंज

Ferfar #15322 · भुईंज

वाई, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
2462
Talathi
एम ए जाधव
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : भुईंज विकास सेवा सोसायटी लि., भुईंज लिहून घेणार : सरूबाई विठ्ठल वेळे यांनी सर्व्हे क्रमांक : 2462 तपशिल : भुईज विकास सो रू 50000/- सरूबाई - 9629 सर्व्हे क्रमांक : 2462 तपशिल : भुईज विकास विकास रू 62000 -सरूबाई - 9961 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भुईंज विकास सेवा सोसायटी लि., भुईंज यांचेकडील पत्र/ दाखला दि २/११/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.