Ferfar #5686 · देगांव
वाई, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 1082
- Talathi
- अजिनाथ महादेव पालवे
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : हरिहरेश्वर सह. बँक ली.वाई
लिहून घेणार : बाळासो महादेव शिर्के
यांनी सर्व्हे क्रमांक : 1082 तपशिल : तर्फे चेअरमन अजित गुलाबराव खामकर यांच नजर गहाण खत - 2191
बाळासो महादेव शिर्के यांच्या हिश्यावर - 2191
रू.50000/- दि.2/7/2003 - 2191
हरिहरेश्वर सह.बॅक लि.वाई - 2191
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक सो.वाई यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.3198/2026 दि. 6/8/2026 प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.