Ferfar #5689 · देगांव
वाई, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/09/2026
लिहुन घेणार : देगाव विकास सेवा सोसायटी ली.देगाव, मु.पो.देगाव ता.वाई जी.सातारा
लिहुन देणार : खंडेराव शंकर सोनवलकर रा. देगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 848,849,850,853 क्षेत्र 2.3000 वर रक्कम रुपये 1450000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.