Ferfar #5692 · देगांव
वाई, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/09/2026
लिहुन घेणार : देगाव विकास सेवा सोसायटी ली.देगाव, मु .पो.देगाव ता.वाई जी.सातारा
लिहुन देणार : संपत महादेव इथापे रा. देगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 122,124,654,655,659,663,697,705,718,721,729,825,826,827,870 क्षेत्र 4.6600 वर रक्कम रुपये 5050000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.