Ferfar #5696 · देगांव
वाई, सातारा · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1242
- Talathi
- अजिनाथ महादेव पालवे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
लिहुन घेणार : देगाव विकास सेवा सोसायटी ली.देगाव, मु.पो.देगाव ता.वाई जी.सातारा
लिहुन देणार : तुषार रमेश पिसाळ रा. देगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1242 क्षेत्र 0.8900 वर रक्कम रुपये 1150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.