सातबारा Watch

← देगांव

Ferfar #5700 · देगांव

वाई, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
485, 486, 489, 490
Talathi
अजिनाथ महादेव पालवे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहुन घेणार : देगाव वि का स सेवा सोसायटी ली देगाव, देगाव ता वाई लिहुन देणार : गणपत विठ्ठल वेळे रा. देगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 485,486,489,490 क्षेत्र 2.8300 वर रक्कम रुपये 1600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.